SETI(Search for extraterrestrial intelligence) - बाहेरील बुद्धिमत्तेचा शोध

SETI(search for extraterrestrial intelligence) हि एक अशी संस्था आहे कि जी सतत Alien's Civilizations चा शोधात असते. SETI हि संस्था अंतराळातील Alien's चा शोध करीत रेडिओ आणि लेसर सिंग्नल यांचे सतत प्रक्षेपण करत असते ,आणि त्याच्याकडून उत्तर मिळण्याची अपेक्षा ठेवते ,पण प्रश्न असा आहे कि आपणास कधी अंतराळातून तसे काही सिंग्नल मिळाले  .. ?

"याच उत्तर आहे , हो '' ज्यातील काही मिळालेलं सिंग्नल पुढील प्रमाणे आहेत . 



 १. WOW सिग्नल : 

WOW सिग्नल हा असा एकमात्र रेडिओ सिग्नल आहे कि जो कि अंतराळातील सर्वात महत्वाचा सिंग्नल मानला जातो. WOW रेडिओ सिग्नल हा १५ ऑगस्ट १९७७ ओहिओ स्टेट युनिव्हर्सिटी चा रेडिओ टेलिस्कोप चा साहाय्याने मिळावला गेला होता. अंतराळातून हा सिग्नल sagittarius  या तारका समूहातून लाल होता,हि जागा  पृथ्वी पासून १२० प्रकाश वर्ष दूर आहे. या रेडिओ सिग्नल ला ७२ सेकंदापर्यंत रेको  केला गेला होता जो किSETI  चा रेडिओ टेलिस्कोप चे वोलूणतीर jerry hamman यांनी प्राप्त केला होता. ते हे सिग्नल पाहून एवढे आश्चर्य चकित झाले कि त्यांनी कॉम्पुटर प्रिंट वर WOW ..! असे लिहले म्हणून हा सिग्नल WOW या नावाने ओळखला जातो. 


WOW सिग्नल


२.Radio Signal  SHGB ०२+१४ n  :

Radio Signal  SHGB ०२+१४ n हा २रा रेडिओ सिग्नल ज्यावर SETI  द्वारा संशोधन होत आहे,फेब्रुवारी २००३ मध्ये SETI  चा  खगोलशाश्त्रज्ञांनी एका टेलिस्कोप चा साहाय्याने आवकाशातील  २०० सिग्नल्स चा तपस केला. अगोदर सुद्धा या टेलिस्कोप चा साहाय्याने ३ विशेष सिग्नल प्राप्त केले होते ,प्रत्येक वेळी हे सिग्नल साधारण पने जवळपास १ मिनिटं पर्यंत रेकॉर्ड केले गेले,या सिग्नल ची Frequency हि जवळ जवळ १४२० MHz  एवढी होती.  या सिग्नल ची विशेषतः म्हणजे या सिग्नल चा केंद्र मीन आणि मेष या तारामंडलच्या मधला  होता. SETI  चे म्हणणे होते कि हा सिग्नल कोणत्या तरी प्राकृतिक बाबींमुळे हि आलेला असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. 





३. HD १६४९५ : 

१५ मार्च २०१५,एका रशियन प्रयोग शाळेतील टेलिस्कोप  चा साहाय्याने अवकाशातून आलेल्या ऐक रहस्यमय सिग्नल रेकॉर्ड केला गेला,सदर उपलब्ध माहिती नुसार हा सिग्नल ९५ प्रकाश वर्ष दूर स्थित तारा हा HD  १६४९५ वरून आला होता ,वैज्ञानिकांचा माहिती नुसार पृथ्वीवर अजून असे कोणतेही तंत्राज्ञान नाही कि ज्याचा साहाय्याने आपण आवड प्रभावी सिग्नल प्रक्षेपित करू शकतो या सिग्नल संबधीची शोध मोहीम अजूनही चालू आहे. 



४. CROP CIRCLE :

२००१ मध्ये लंडन मध्ये अचानक एक Crop circle आढळून आले ,असे म्हटले जाते कि हे Crop circle खूप महत्वाचे कारण आहे  ,आपल्याकडून फक्त प्रक्षेपित केलेल्या सिग्नल चे हे उत्तर मानले जाते,१९७३ मध्ये एक खगोलशास्त्री  Carl Pearlson त्यांनी एक संदेश तयार केला होता ज्याचे  NASA चा मदतीने अवकाशात प्रक्षेपण केले होते हा सिग्नल म्हणजे Binary Code ने बनवलेले ऐक चित्र होते ज्यात  Carl Pearlson त्यांनी सांगितले होते कि माणूस दिसायला कसा आहे त्यांचा DNA  कसा आहे माणूस त्यांचा सूर्यमालेत कितव्या क्रमांकाच्या ग्रहवर राहतो. २७ वर्षांनंतर तेच चित्र पुन्हा आढळून आले. परंतु तो सिग्नल Aliens  कडून पाठवलेला संकेत होता. कारण त्यात फेरबदल केला गेला होता त्यात सांगितले होते कि माणसाचं DNA त्याचा DNA पेक्षा वेगळा आहे ते दिसायला माणसापेक्षा वेगळे आहेत. त्याची उंची जवळपास  सारखी परंतु डोके हे माणसापेक्षा मोठे आहेत हे त्यांचा सौरमालेच्या ३ऱ्या ,४त्या आणि ५व्या ग्रहांवर राहतात. 






Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या